मराठी ब्लाग

या ब्लागवर मी मराठीत लिहणार व तुम्हीही मराठीत लिहू शकाल.

Friday, December 12, 2008

हा मजकूर मी टाइनीकोर लिनक्स वर टाइप करत आहे.

Sunday, January 14, 2007

मराठीत कसे लिहाल ?
सर्वात सोपा उपाय

इथे क्लिक करा (मराठी)या कीबोर्ड वर तुम्ही माउसने क्लिक करा किंवा तुम्ही आपल्या कीबेर्ड वर टाइप केले तरी चालेल.

टाइप केलेला मजकूर कॉपी पेस्ट करा.


आहे की नाही सोपे ?

Labels:

कमाल आहे. दोन वर्षांहुन ज्यास्त होउन गेली व मी काहीच लिहले नाही. आता २००७ मधे काहीतरी नक्की लिहेन. आज एवढेच पुरे.

Tuesday, September 13, 2005

श्रीगणेशायनमः
हा मराठी ब्लाग लिहायला मला फारच आनंद होत आहे. यात कुठलाही विशेष फाँट वापरलेला नाही. कोणीही याला सहज वाचू शकेल. मला वाटते की आज एवढेच पुरे.

कमलाकर आगाशे